HDFC Bank Minimum Balance: ग्राहक सावधान! HDFC Bank ने बदलले मिनिमम बॅलन्स नियम
HDFC Bank minimum balance rules: 1 ऑगस्ट 2025 पासून HDFC Bank ने minimum balance rules मध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. मात्र, हा बदल फक्त नवीन बचत खात्यांवर लागू होणार आहे. जुन्या ग्राहकांसाठी आधीचे नियमच लागू राहतील. बदलामुळे अनेक नवीन ग्राहकांना आता खात्यात अधिक रक्कम ठेवावी लागणार आहे. चला, संपूर्ण माहिती समजून घेऊया. HDFC Bank … Read more