HDFC Bank Share Price: HDFC बँकेचे तगडे निकाल; शेअर्सने गाठला नवा उच्चांक
HDFC Bank Share Price in Marathi: HDFC बँकेचे शेअर Q4 FY25 चे चांगले निकाल जाहीर झाल्यानंतर तेजीत उघडले. सोमवार, 21 एप्रिल 2025 रोजी शेअरने BSE वर ₹1,950 चा नवा उच्चांक गाठला. दुपारी 12 वाजता शेअर ₹1,927.20 वर, म्हणजेच 1.06% वाढीसह व्यवहार करत होता. Q4 चे ठळक मुद्दे HDFC बँकेने ₹17,616 कोटी निव्वळ नफा नोंदवला, जो … Read more