Health Insurance | हेल्थ इन्शुरन्स को-पेमेंट म्हणजे काय?
Health Insurance Co-Payment in Marathi | हेल्थ इन्शुरन्स हा आपल्या आरोग्याचा तसेच पैशांचा सुरक्षा कवच आहे. पण या कवचात काही “क्लॉज” असतात जे समजून न घेतल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होवू शकते. त्यापैकी एक महत्त्वाचा क्लॉज म्हणजे को-पेमेंट. चला, हा क्लॉज सोप्या उदाहरणातून समजून घेऊयात. को-पेमेंट म्हणजे काय? साध्या भाषेत: “तुम्ही काही पैसे, इन्शुरन्स कंपनी काही … Read more