Hexaware Technologies IPO | हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज आयपीओची सर्व माहिती!
Hexaware Technologies IPO Details in Marathi | IT सेक्टरची नामांकित कंपनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज लवकरच बाजारात IPO (Initial Public Offering) लॉन्च करणार आहे. जाणून घेऊ या IPO ची सगळी महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत. IPO ची मुख्य माहिती हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचा IPO (Initial Public Offering) १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ओपन होणार आहे. गुंतवणूकदारांसाठी ही संधी १४ फेब्रुवारी २०२५ … Read more