Hexaware Technologies IPO Allotment | हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज आयपीओचा अलॉटमेंट स्टेटस कसा तपासायचा?

Hexaware Technologies IPO Allotment Status in Marathi | हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचा ₹८,७५० कोटींचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) १४ फेब्रुवारी रोजी पूर्णपणे सब्स्क्राइब झाला.हा आयटी क्षेत्रातील टीसीएस नंतरचा सर्वात मोठा आयपीओ आहे. पहिल्या दोन दिवसात मंद प्रतिसाद असला तरी, शेवटच्या दिवशी QIB (पात्र संस्थात्मक खरेदीदार) आणि रिटेल गुंतवणूकदारांच्या मदतीने हा ऑफर २.६६ पट oversubscribe झाला. QIB विभाग … Read more