IDFC First Bank Q4 Results: नफा कमी, ठेवी वाढल्या – गुंतवणूकदारांनो, लक्ष द्या!

DFC First Bank Q4 Results in Marathi

Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल IDFC First Bank Q4 Results in Marathi: IDFC FIRST बँकेचा Q4 FY25 मध्ये नफा ₹304 कोटी झाला. मागील वर्षी तो ₹724 कोटी होता. त्यामुळे नफा ५८% नी कमी झाला. मायक्रोफायनान्स कर्जावर जास्त तरतुदी केल्यामुळे हा नफा कमी झाला. ठेवी वाढल्या बँकेत लोकांनी एकूण ₹2,42,543 कोटी ठेवल्या, म्हणजेच २५% नी … Read more