Index Funds ने कशी मिळवली गुंतवणूकदारांची पसंती? आकडेवारी काय सांगते?
सामान्य गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाल्यामुळे आता Systematic Investment Plan (SIP) मार्गातून येणाऱ्या पैशासाठी Index Funds चा वाटा महत्त्वपूर्ण ठरू लागला आहे. आता मासिक SIP मध्ये Index Funds चा वाटा सुमारे 5% आहे, जो एक वर्षापूर्वी 3.5% होता. सप्टेंबर 2023 मधील SIP inflows Rs 556 कोटींवरून सप्टेंबर 2024 मध्ये Rs 1,158 कोटींवर पोहचले आहेत, यामुळे Index Funds … Read more