India Post Payments Bank: आता चेहरा दाखवा आणि सहज पैसे मिळवा, नक्की कस?
India Post Payments Bank च्या (IPPB) नवीन Aadhaar Face Authentication Banking सेवा अंतर्गत, OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय केवळ चेहरा दाखवून तुम्ही बँकिंग व्यवहार करू शकता. UIDAI ने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे विशेषतः वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक सेवा मिळणार आहे. ही सेवा देशभर लागू करण्यात आली आहे. IPPB चे नवे पाऊल: चेहरा … Read more