Long-Term Investing सोपी आहे तरीही कठीण का वाटते?
Long-term investing in Marathi | Long-term investing ऐकायला सोप्पं वाटतं – पैसे कमवा. mutual fund किंवा स्टॉक्स मध्ये invest करा, compound interest चा फायदा घ्या आणि पैशाचं झाड मोठं होत जाऊ द्या. Theory मध्ये हे “घ्या आणि विसरा” सारखं वाटतं. पण प्रत्यक्षात, ही फक्त तुमच्या portfolio ची test नाही, तर तुमच्या मानसिक ताकदीची देखील टेस्ट … Read more