Stock Market Holiday: महाराष्ट्र दिनानिमित्त स्टॉक मार्केट सुट्टी आणि बाकीच्या सुट्टीच्या तारखा
Stock Market Holiday List in Marathi: भारतीय स्टॉक मार्केट 1 मे 2025 (गुरुवार) रोजी महाराष्ट्र दिन निमित्त बंद राहील. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मुंबईत असल्यानं या दिवशी ट्रेडिंग नसणार आहे. त्यामुळं इक्विटी, डेरिव्हेटिव्हस आणि इतर सर्व सेगमेंटमध्ये ट्रेडिंग थांबेल. महाराष्ट्र दिन हा 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस म्हणून साजरा … Read more