Momentum Funds म्हणजे काय? गुंतवणूक करावी का?

Momentum funds information in Marathi

Momentum funds information in Marathi | Momentum funds म्हणजे असे mutual funds जे अशा stocks मध्ये गुंतवणूक करतात ज्यांच्या prices अलीकडेच चांगल्या perform करत आहेत. हे funds stocks निवडण्यासाठी quantitative analysis चा वापर करतात ज्यात पूर्वीचे price movement, trading volume, relative strength इ. समाविष्ट असतात. या funds मध्ये खालील महत्त्वाचे गुणधर्म आढळतात: Social Media Links … Read more