Mutual Fund मध्ये गुंतवणूक वाढली, पण सावध राहा, उदय कोटक यांचा इशारा!

Mutual Fund in Marathi

उदय कोटक यांच्या मते, Mutual Fund मध्ये गुंतवणुकीचा कल वाढत असून मे 2025 मध्ये AUM हे एकूण बँक ठेवींच्या 31 टक्के इतके झाले आहे. कोविडपूर्व काळात हा आकडा 13% च्या आसपास होता. आता गुंतवणूकदार अधिक प्रमाणात SIP आणि इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करत आहेत. ही वित्तीय जगतातील एक मोठी रचना बदलणारी घटना आहे, असे कोटक म्हणाले. … Read more