Mutual Funds मध्ये 1 महिन्यात ₹41,887 करोड – जाणून घ्या का वाढत आहे SIP च क्रेझ?
Mutual Fund Investments: ऑक्टोबर महिन्यात भारताच्या mutual fund क्षेत्रात मोठी वाढ दिसली, ज्यात equity mutual funds मध्ये 21.69% मासिक वाढ झाली आणि एकूण inflows ₹41,887 कोटींवर पोहोचले. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, हा सकारात्मक ट्रेंड कायम राहिला असून, open-ended equity funds ने सलग 44व्या महिन्यात inflows मिळवले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा … Read more