New UPI Rules: 1 ऑगस्ट 2025 पासून लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती

New UPI Rules in Marathi

New UPI Rules: UPI चे नवीन नियम आजपासून देशभर लागू झाले आहेत. या नव्या नियमानुसार, बँलन्स चेक, ट्रान्झॅक्शन स्टेटस, ऑटोपे मॅन्डेट आणि अकाउंट लिस्टिंगसाठी दररोज मर्यादा ठरवण्यात आली आहे. NPCI च्या नव्या सर्क्युलरनुसार या सुधारणा UPI प्रणालीच्या कार्यक्षमतेत वाढ व फसवणूक टाळण्यासाठी करण्यात आल्या आहेत. UPI बँलन्स चेकसाठी दररोज ५० वेळांची मर्यादा आता वापरकर्ते एका … Read more