Indian Stock Market: भारत पाकिस्तान तणावामुळे बाजार कोसळला, आता पुढे काय?

Indian Stock Market

Telegram Link Join Telegram Channel Indian Stock Market: भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्याने Indian Stock Market मध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. Nifty 50 इंडेक्स 266 पॉइंट्सने घसरून 24,009 वर बंद झाला. Sensex आणि Nifty दोन्ही सुमारे 1% नी खाली आले. Bank Nifty मध्ये सर्वाधिक दबाव पाहायला मिळाला आणि तो 1.4% नी घसरून 53,595.25 वर बंद … Read more