NSDL IPO Allotment स्टेटस कसा तपासाल? संपूर्ण माहिती

NSDL IPO Allotment

NSDL IPO 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 दरम्यान खुला होता आणि या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. IPO एकूण 41.01 पटांनी ओव्हरसब्स्क्राइब झाला आहे. allotment 4 ऑगस्ट 2025 रोजी निश्चित होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी allotment स्टेटस तपासण्यासाठी सज्ज राहावे. MUFG Intime वेबसाइटवरून allotment स्टेटस कसा तपासाल? MUFG Intime India Pvt. Ltd. … Read more