आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवाल? 60 व्या वर्षी पश्चात्ताप करायचा नसेल तर हे वाचा | Personal Finance in Marathi
Personal Finance in Marathi: सकाळी 7 वाजता Alarm वाजतो, कामावर जाण्यासाठी 9 वाजेपर्यंत तयारी होते, 8 तास काम, आणि मग थकलेल्या अवस्थेत घरी परत येतो. आठवड्याचा शेवटचा दिवस Recovery साठी जातो (आपला आवडता संडे) आणि आयुष्य धावपळीत निघून जातं. लहानपणापासून एक विशिष्ट Pattern आपल्याला शिकवला जातो—शाळेत चांगल्या मार्कांनी पास व्हा, चांगल्या College मध्ये Admission घ्या, … Read more