PhonePe Wealth च नवीन टूल CRISP – चांगले Mutual Funds निवडणे झाल सोप?
PhonePe Wealth CRISP tool News in Marathi | PhonePe Wealth ने नवीन टूल CRISP सादर केले आहे, ज्याचा उद्देश mutual fund निवडण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी बनवणे आहे. CRISP म्हणजेच Consistency, Risk, and Investment Style of the Portfolio होय. भारतातील mutual fund गुंतवणूकदारांची संख्या 2019 मधील 20 million पासून 2024 मध्ये 53 million पर्यंत … Read more