PNB Housing Finance शेअर्समध्ये मोठी घसरण, CEO ने दिला राजीनामा, कारण?
PNB Housing Finance: 1 ऑगस्ट 2025 रोजी, PNB Housing Finance चे CEO आणि MD Girish Kousgi यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर कंपनीचे शेअर्स ₹803.15 वर घसरले. NSE वर व्यवहार बंद होताना शेअर ₹811.15 वर स्थिरावला, ज्यामध्ये 17.33% ची घसरण होती. Girish Kousgi का सोडत आहेत पद? Girish Kousgi 28 ऑक्टोबर 2025 पासून CEO … Read more