PPF म्हणजे काय? PPF अकाऊंट कसे उघडावे?
Public Provident Fund (PPF) ही एक लॉन्ग टर्म बचत योजना आहे जी लोकांना सुरक्षित पण स्थिर रिटर्न देते. सरकारमान्य असल्यामुळे या योजनेत गुंतवलेला पैसा सुरक्षित राहतो आणि तुम्हाला दरमहा पैसे जमा करून चक्रवाढीचा (compounding) फायदा मिळतो. Social Media Links इनस्टाग्रामवर फॉलो करा टेलीग्राम ग्रुप जॉइन करा PPF account का निवडावा? 1) सुरक्षितता: गुंतवणूकीवर सरकारने हमी … Read more