Reliance Jio IPO होणार लॉन्च! जाणून घ्या कधी येणार IPO?

Reliance Jio IPO

Reliance Jio IPO: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या Reliance Jio चा 2025 मध्ये मुंबईत IPO लिस्टिंग करण्याचा मोठा प्लान आहे, ज्याची अंदाजे किंमत $100 billion पेक्षा जास्त आहे. Reliance Retail युनिटसाठी IPO मात्र 2025 नंतर येईल, असे दोन विश्वसनीय स्रोतांनी सांगितले. 2019 मध्ये अंबानी यांनी जाहीर केले होते की Reliance Jio आणि Reliance Retail पुढील … Read more