Sagility India IPO ची संपूर्ण माहिती – अप्लाय करण्याआधी वाचा

Sagility India IPO Details

Sagility India IPO Details: Sagility India Limited ची Initial Public Offering (IPO) मंगळवार, 5 नोव्हेंबरला खुली होणार असून गुरुवार, 7 नोव्हेंबरला बंद होईल. भारतातील हेल्थकेअर सेवांसाठी कार्यरत असलेल्या या कंपनीने प्रत्येक शेअरची किंमत ₹28 ते ₹30 निश्चित केली आहे. 1. Sagility India IPO Issue Size बंगळुरू-स्थित हेल्थकेअर सेवा पुरवठादार कंपनी ऑफर फॉर सेल (OFS)द्वारे ₹2,106.60 … Read more