SBI Home Loan | एसबीआयने कर्जावरील व्याजदर कमी केले; होम लोन EMI होणार कमी?
SBI Home Loan Interest Rate | भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने विविध कर्जांवरील व्याजदर कमी केल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे होम लोन घेतलेल्या ग्राहकांना आता मासिक हप्ते (EMI) भरणं सोपं जाईल. बँकेने हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या रेपो दरात ०.२५% कपात केल्यानंतर घेतला आहे. नवीन दर १५ फेब्रुवारी … Read more