SBI Jan Nivesh SIP: गुंतवणूकीची सुरुवात प्रत्येक भारतीयांसाठी शक्य?

SBI Jan Nivesh SIP in Marathi

SBI Jan Nivesh SIP in Marathi | स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. बँकेचे चेअरमन सी.एस. सेट्टी यांनी ‘जननिवेश एसआयपी’ या नव्या योजनेची सुरुवात जाहीर केली आहे. या योजनेतर्गत गुंतवणूकदार फक्त २५० रुपये मासिक सुरुवातीच्या रकमेसह मायक्रो-एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुरू करू शकतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सेवेवर एसबीआय कोणतीही … Read more