Mutual Fund Investment | 32 वर्षांत ₹2,000 च्या SIP वर ₹2.62 कोटी – कोणता आहे हा फंड?
SBI Large and Mid-Cap Fund | स्थिरता आणि वाढ यांचा मिश्रण असलेला म्युच्युअल फंड शोधत आहात? SBI Large and Mid-Cap Fund हा लार्ज-कॅप आणि मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे, जो Long Term गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लोकप्रिय आहे. ३२ वर्षांचा (२८ फेब्रुवारी १९९३ ला सुरू) इतिहास असलेल्या या फंडने लॉन्चपासून १३.३३% CAGR Return दिला आहे. चला, … Read more