Mutual Fund Transaction Charges: सेबीने म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन चार्जेस केले रद्द, गुंतवणूकदार आणि डिस्ट्रीब्युटर्ससाठी याचा अर्थ काय?

Mutual Fund Transaction Charges

SEBI Mutual Fund Transaction Charges: Securities and Exchange Board of India (SEBI) ने 8 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार Mutual Fund Transaction Charges रद्द केले आहेत. यापूर्वी, AMC कडून ₹10,000 पेक्षा जास्त गुंतवणुकीवर डिस्ट्रीब्युटरला ₹100 शुल्क आकारले जाई, तर नवीन गुंतवणूकदारांसाठी ₹150 आकारले जात होते. हे शुल्क गुंतवणूक रकमेतील वजा करून उरलेली रक्कमच फंडात … Read more