Sensex Nifty Stock Market: सेन्सेक्स 79,000 पार – 5 कारणे आणि पुढे काय अपेक्षित?

Sensex Nifty Stock Market: सेन्सेक्स 79,000 पार - 5 कारणे आणि पुढे काय अपेक्षित?

Sensen Nifty Stock Market: फक्त पाच ट्रेडिंग दिवसांतच भारतातील गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास ₹32 लाख कोटीनी वाढली. सेन्सेक्सने 79,000 ची पातळी ओलांडली, त्यामुळे उत्सुकता वाढली आहे: हे सगळं कसं घडले आणि पुढच्या दिवसांतही बाजारात अशी गती टिकून राहील का? चला पाहूया या वाढीचे मुख्य कारणे. 1. सेन्सेक्सची मोठी उडी पाच दिवसांत सेन्सेक्स 5,561 गुणांनी (7.53%) वाढला. त्यापैकी सोमवारला … Read more