Shriram Mutual Fund ने लॉन्च केला भारताचा पहिला Multi-Sector Rotation Fund – जाणून घ्या माहिती
Shriram Mutual Fund ने भारताचा पहिला Multi-Sector Rotation Fund लॉन्च केला आहे, जो भारतीय बाजारपेठेतील सेक्टर-विशिष्ट संधींना वापरून फायदा मिळवण्यास डिझाइन केला गेला आहे. ही नवीन स्कीम 18 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होईल. हा फंड खास आहे कारण हा Quantamental Strategy वापरून 3-6 उच्च संभाव्य सेक्टर्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. Shriram Multi-Sector Rotation Fund ची … Read more