Suzlon Energy Share Price: एक मोठी ऑर्डर, शेअरमध्ये 2.5% वाढ
Suzlon Energy Share Price: गेल्या गुरुवारी Suzlon Energy share price ने सुरुवातीला ₹54.38 वर ट्रेडिंग सुरू केली, जे मागील बंद भाव ₹54.36 पेक्षा केवळ थोडेच जास्त होता. सकाळच्या काळात शेअर किंमत range-bound होती. मात्र Sunsure Energy कडून 100.8 MW wind power order मिळाल्याच्या बातमीने शेअरमध्ये जोराचा त्यांचा rebound पाहायला मिळाला आणि ते intraday high ₹55.68 पर्यंत … Read more