Suzlon Energy Share Price: BPCL कडून मोठा प्रोजेक्ट जिंकल्यानंतरही शेअर का पडला?
Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल Suzlon Energy Share Price: भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी Suzlon Energy च्या शेअरमध्ये घसरण शुक्रवारी पाहायला मिळाली. शेअर शुक्रवारी दुपारी 12:00 वाजता ₹52.19 वर ट्रेड करत होता, जो की गुरुवारच्याच्या ₹53.15 च्या बंद भावापेक्षा 1.81% नी कमी आहे. गुरुवारीही Suzlon Energy Share Price मध्ये 2.6% ची घसरण झाली … Read more