Tata Power Share Price: NTPC सोबत नवीन करार – स्टॉक सध्या गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये?

Tata Power Share Price

Tata Power Share Price: Tata Power, भारतातील आघाडीची Integrated Power Company आणि Tata Group चा भाग, 15 एप्रिल रोजी चर्चेत आहे. कारण त्यांची Renewable Energy Capacity आता 10.9 GW झाली आहे. ही मोठी झेप त्यांच्या Subsidiary कंपनी Tata Power Renewable Energy Limited (TPREL) ने NTPC Limited सोबत 200 MW Firm and Dispatchable Renewable Energy (FDRE) … Read more