Tata Steel Share Price: 6% वाढला – नक्की कारण काय?
Tata Steel Share Price: शुक्रवारी, 11 एप्रिल 2025 रोजी Tata Steel चे shares 6% वाढून BSE वर intraday high ₹134.95 पर्यंत पोहोचले. वाढीचे कारण म्हणजे Tata Steel Nederland ने Central Works Council कडे त्यांच्या transformation program च्या काही बाबींवर सल्ला मागितला. या program चा उद्देश उत्पादन कार्यक्षमता वाढवणे, fixed costs कमी करणे, product mix आणि … Read more