Term Insurance | टर्म इन्शुरन्स कव्हर रक्कम कशी काढायची?

Term Insurance in Marathi

Term Insurance in Marathi | कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा पाया आहे. पण “किती कव्हर घ्यावे?” हा प्रश्न अनेकांना गोंधळात टाकतो. चला, सोप्या पद्धतीने समजून घेऊया. स्टेप 1: तुमच्या “देण्याच्या” बाबी ओळखा टर्म इन्शुरन्सची रक्कम ठरवताना सर्वप्रथम तुमच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या (Liabilities) बेरीज करा. यात तीन गोष्टी समाविष्ट करा: 1) कुटुंबाचा मासिक … Read more