Varun Beverages Q4 Results | वरुण बेव्हरेजेसच्या डिसेंबर तिमाहीत ४०% नफा वाढ – कारणे?

Varun Beverages Q4 Results in Marathi

Varun Beverages Q4 Results in Marathi | वरुण बेव्हरेजेस पेप्सी सारख्या मोठ्या ब्रॅंडसची बॉटल बनवायच काम करते. डिसेंबर २०२४ तिमाहीत वरुण बेव्हरेजेसचा महसूल (Revenue) ३,८१७.६१ कोटी रुपये झाला. हा गेल्या वर्षीच्या त्याच तिमाहीपेक्षा ३९.७८% जास्त आहे. निव्वळ नफा (Net Profit) ४०.२% वाढून १८५.१४ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी हा १३१.९७ कोटी होता. या तिमाहीत EBITDA … Read more