Vodafone Idea Q3 Results | वोडाफोन आयडियाचा तोटा कमी, रेविन्यूमध्ये वाढ – कारणे?
Vodafone Idea Q3 Results in Marathi | टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेड (Vi) ने ३१ डिसेंबर २०२४ संपलेल्या तिमाहीत (Q3FY25) ६,६०९ कोटी रुपये निव्वळ तोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या त्याच तिमाहीत (Q3FY24) हा तोटा ६,९८६ कोटी रुपये होता. म्हणजेच, तोटा थोडा कमी झाला आहे. रेविन्यूमध्ये ४% वाढ: कंपनीचे तिसऱ्या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारे उत्पन्न ४% … Read more