Vodafone Idea Share Price: सरकारने घेतला 48.99% हिस्सा – ही बातमी तुमच्या फायद्याची?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price: भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात 21 एप्रिल 2025 रोजी मोठी घडामोड घडली आहे. Vodafone Idea (Vi) या आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपनीला केंद्र सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि कंपनीला वाचवण्याचा सरकारचा गंभीर प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते. काय घडलं नेमकं? सरकारने Vodafone Idea या कंपनीचे ₹36,950 कोटींचे … Read more