Wazirx Creditor List Update | वजीरएक्सच्या ग्राहकांना २०२५ पर्यंत परत मिळू शकतात चोरी केलेले क्रिप्टो फंड!

Wazirx Creditor List Update in Marathi

Wazirx Creditor List Update in Marathi | भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वजीरएक्सने गेल्या वर्षी झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यानंतर ग्राहकांना चोरीलेले फंड परत करण्यासाठी एक नवी योजना (scheme) जाहीर केली आहे. जुलै २०२४ मध्ये, वजीरएक्सवर उत्तर कोरियाच्या लझारस ग्रुपने सायबर अटॅक केल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये जवळपास २३० कोटी डॉलर्सची क्रिप्टो करन्सी चोरीली गेली. अमेरिका, जपान आणि दक्षिण … Read more