Women’s Day | Mutual Fund मध्ये महिलांचे वर्चस्व – घेत आहेत पुरुषांपेक्षा जास्त रिस्क?

Women's Day Mutual Fund Investment in Marathi (1)

Women’s Day Mutual Fund Investment | आज, भारतातील प्रत्येक चार व्यक्तिगत Mutual Fund गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे. त्यांनी एकूण व्यक्तिगत गुंतवणुकीच्या 100 रुपयांपैकी सुमारे 33 रुपये योगदान दिले आहे. (Source: Crisil & AMFI) केवळ संख्याच नव्हे तर त्यांची गुंतवणूक रक्कम, रिस्क घेण्याची तयारी आणि लाँग टर्म दृष्टीकोनाध्येही महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत. हा बदल केवळ मेट्रो … Read more