Gensol Engineering वर SEBI ची कारवाई, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होऊ शकतो?
Gensol Engineering: बुधवारी झालेल्या एका निवेदनात Gensol Engineering ने SEBI ने जारी केलेल्या interim आदेशाची पुष्टी केली आहे. कंपनीने या कारवाईबद्दल सांगितले की ती सर्व हितधारकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. नेमक काय घडलं? SEBI चा अंतरिम आदेश: SEBI ने Gensol Engineering आणि त्याच्या प्रमोटरविरुद्ध interim आदेश जारी केला आहे. गोंधळाची कारणे: SEBI च्या माहितीनुसार, … Read more