Aditya Infotech IPO: पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद, GMP वाढली, गुंतवणुक करावी?

Aditya Infotech IPO in Marathi

Aditya Infotech IPO: 29 जुलै 2025 रोजी ओपन झालेल्या Aditya Infotech IPO ला पहिल्याच दिवशी 1.95 पट सब्स्क्रिप्शन मिळाल आहे. रिटेल गुंतवणूकदार आणि NII (non-institutional investors) या दोघांनीदेखील मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. CP Plus ब्रँडसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीच्या या IPO कडे सध्या सर्वांचं लक्ष आहे. काय आहे Aditya Infotech IPO चे तपशील? Aditya Infotech IPO … Read more

NSDL IPO येणार 30 जुलैला, गुंतवणुकीपूर्वी ‘हे’ समजून घ्या

NSDL IPO in Marathi (4)

NSDL IPO 30 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. ₹4,011.60 कोटींच्या या IPO मध्ये फक्त ऑफर फॉर सेल आहे. या अंतर्गत 5.01 कोटी शेअर्स विक्रीस ठेवण्यात आले आहेत. NSDL IPO price band ₹760 ते ₹800 प्रति शेअर असून GMP सध्या ₹145 आहे. हा IPO BSE वर 6 ऑगस्ट रोजी लिस्ट होण्याची शक्यता आहे. NSDL IPO म्हणजे … Read more

Brigade Hotel Ventures IPO: जीएमपी, सबस्क्रिप्शन स्टेटस, इतर तपशील, अर्ज करा की नाही?

Brigade Hotel Ventures IPO in Marathi (1)

Brigade Hotel Ventures IPO 24 जुलै 2025 रोजी उघडले असून 28 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुलं राहील. ₹85 ते ₹90 प्रति शेअर या किमतीत कंपनी ₹759.60 कोटी उभारते आहे. GMP आज ₹8 असून सुमारे 18% लिस्टिंग गेनची शक्यता व्यक्त होते आहे. कंपनीचा IPO का चर्चेत आहे? Brigade Hotel Ventures ही Brigade Group ची हॉस्पिटॅलिटी … Read more

PhysicsWallah IPO ला SEBI मंजूरी, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

PhysicsWallah IPO in Marathi

PhysicsWallah IPO: शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या PhysicsWallah च्या IPO ला शेवटी SEBI कडून प्री-फाइलिंग मंजूरी मिळाली आहे. कंपनीने मार्च 2025 मध्ये गोपनीय मार्गाने आपले ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते. आता यानंतर गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा गुंतवणुकीचा पर्याय उभा राहिला आहे. PhysicsWallah IPO म्हणजे काय? PhysicsWallah ही भारतातील एक लोकप्रिय एड-टेक कंपनी आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांना … Read more

NSDL IPO Rs 760-800 दरात सुरू, ग्रे मार्केटपेक्षा २२% स्वस्त का?

NSDL ipo Price band in Marathi

NSDL IPO Price Band ₹760 ते ₹800 प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आला आहे. हा दर सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये असलेल्या ₹1025 किंमतीच्या तुलनेत सुमारे २२% ने कमी आहे. ह्या अचानक बदलामुळे अनेक गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले आहेत. IPO 30 जुलैपासून खुला होईल आणि 1 ऑगस्टपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असेल. NSDL IPO चे अनपेक्षित किंमत धोरण जून 2025 … Read more

NSDL IPO येतोय, NSDL आणि CDSL मध्ये ५ मोठे फरक प्रत्येक गुंतवणूकदाराने जाणून घ्यावेत

NSDL Vs CDSL in Marathi

NSDL IPO ची तारीख जाहीर झाली असून 30 जुलै 2025 रोजी इश्यू सुरु होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा NSDL Vs CDSL या चर्चेला उधाण आलं आहे. दोन्ही डिपॉझिटरी भारतातील शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु त्यांचे व्यवसाय मॉडेल, ग्राहकवर्ग व आर्थिक कामगिरी यात महत्त्वाचे फरक आहेत. हे फरक समजून घेतल्याशिवाय NSDL IPO मध्ये गुंतवणूक करणे … Read more

ITC Q4 Results 2025: ITC चा नफा ₹19,807 कोटींवर, डिव्हिडंड ₹7.85 जाहीर

ITC Q4 Results 2025

ITC Q4 Results 2025: डायव्हर्सिफाइड कंपनी ITC Ltd ने आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीचे (Q4FY25) निकाल गुरुवारी, 22 मे रोजी जाहीर केले. कंपनीने ₹19,807 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे, जो हॉटेल व्यवसायाच्या ITC Hotels Limited मध्ये डिमर्जरमुळे मिळालेल्या ₹15,145 कोटींच्या विशेष उत्पन्नामुळे वाढला आहे. शुद्ध नफा आणि महसूलविशेष उत्पन्न वगळता, Q4FY25 मध्ये शुद्ध … Read more