Flexi Cap Fund | फ्लेक्सी- कॅप फंड म्हणजे काय?
Flexi Cap Fund in Marathi | Flexi Cap Fund हे असे म्युच्युअल फंड आहेत जे मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. या फंडचे fund managers बाजाराच्या परिस्थितीनुसार गुंतवणूक करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य ठेवतात. म्हणूनच या फंडचं नाव Flexi म्हणजे Flexible (लवचिक). फंड मॅनेजर त्याच्या सोयीनुसार मार्केटमधील मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो. Flexi … Read more