गुंतवणूकीसाठी गोंधळले आहात? हे Best Flexi Cap Mutual Funds तुमच्यासाठीच आहेत!
Best Flexi Cap Mutual Funds: सध्या मार्केटमध्ये प्रचंड volatility आणि uncertainty आहे. Large cap, mid cap की small cap – कुठे गुंतवणूक करावी हे समजत नाहीये? अनेक नवीन mutual fund investors याच चिंतेत आहेत. मार्केटचं mood बदलतंय, पण category switch करायचं कधी हे कळत नाही. अशा वेळी एक सोपा पर्याय आहे – Flexi Cap Mutual … Read more