Best Mutual Fund | का “बेस्ट” म्यूचुअल फंडच्या मागे लागू नये?
Best Mutual Fund in Marathi | “Mutual Fund Insight” या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या 2017 च्या रिपोर्टनुसार, जानेवारी 2007 ते डिसेंबर 2016 या 10 वर्षांतील लार्ज कॅप फंड्सच्या परफॉर्मन्सचे विश्लेषण करण्यात आले. यातील मुख्य निष्कर्ष असा की, दरवर्षी “टॉप” किंवा “बेस्ट” फंड बदलण्याची सवय गुंतवणुकीच्या रिटर्नवर घातक ठरू शकते. दर वर्षी फक्त बेस्ट फंड हवा अस … Read more