DigiLocker वरून मिळणार लगेच Demat आणि Mutual Fund Statements – SEBI अपडेट

DigiLocker

SEBI DigiLocker News in Marathi | एप्रिल 1, 2025 पासून Stock market आणि Mutual Fund (MF) गुंतवणूकदार आता त्यांच्या Demat account मधील Shares च्या holding statement आणि Mutual Fund units चा Consolidated Account Statement (CAS) DigiLocker वरून डाउनलोड आणि Store करू शकतात. या नवीन सुविधेमुळे आपले तुमची आर्थिक कागदपत्रे एकाच ठिकाणी ठेवणे सोपे होईल. DigiLocker … Read more