Mutual Fund मधील Front-Running Scam म्हणजे नेमकं काय?

What exactly is a Front-Running Scam in Mutual Funds?

Front-Running ही एक बेकायदेशीर पद्धत आहे जिथे Mutual Fund चे Fund Manager किंवा Dealer आपल्या वैयक्तिक खात्यात त्या Stocks मध्ये आधीच खरेदी विक्री करतात, ज्यामध्ये Mutual Fund नंतर मोठ्या प्रमाणात व्यवहार करणार असतो. Mutual Fund जेव्हा मोठ्या प्रमाणावर Stock खरेदी करतो, तेव्हा त्या Stock चा भाव वाढतो. हे माहिती आधीपासून असलेले व्यक्ती आधीच Stock विकत … Read more