Health Insurance | आरोग्य विमा पॉलिसी Renew न करणे पडेल महागात!
Health Insurance in Marathi | आरोग्य विमा म्हणजे आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास तुम्हाला आर्थिक मदत करणारी पॉलिसी. पण आज आपण अजयच्या गोष्टीतून शिकूया की आरोग्य विमा पॉलिसी न Renew करण्याची चूक किती महागात पडू शकते. अजयने घेतलेला आरोग्य विमा अजयचे वय ३१ वर्षे आहे. तो विवाहित असून त्याला ५ वर्षांची मुलगी आहे. त्याच्या कुटुंबात … Read more