Hybrid Mutual Fund | हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय?
Hybrid Mutual Fund in Marathi | हायब्रिड म्युच्युअल फंड्स हे असे फंड आहेत जे एकापेक्षा जास्त Asset क्लासमध्ये गुंतवणूक करतात. बहुतेक वेळा, हे फंड इक्विटी (शेअर्स) आणि Debt (बॉन्ड्स) यांच्या कॉम्बिनेशनमध्ये इन्व्हेस्ट करतात. काही फंड्समध्ये गोल्ड किंवा रिअल इस्टेटसारखे Assets देखील समाविष्ट असतात. या फंड्सचा मुख्य उद्देश असा आहे की भिन्न Asset क्लासेसच्या मिश्रणातून Risk … Read more