Infosys Q4 Results: नेट प्रॉफिटमध्ये 12% घट, गुंतवणूकदार चिंतेत?

Infosys Q4 Results

Infosys Q4 Results: न्फोसिसने Q4 FY25 मध्ये ₹7,033 कोटीचा Net Profit जाहीर केला, जो मागील वर्षाच्या तिमाहीपेक्षा 12 % नी कमी आहे आणि विश्लेषकांच्या अपेक्षित ₹7,278 कोटीपेक्षा कमी राहिला. Consolidated Revenue ₹40,925 कोटीपर्यंत वाढला (7.9 % YoY), परंतु अंदाजित ₹42,133 कोटीपेक्षा कमी होता. Operating Margins आणि Costs इन्फोसिसचे EBIT Margin 21 % वर पोहोचले, जे मागील वर्षाच्या तिमाहीपेक्षा 90 basis points नी … Read more