Liquidity | लिक्विडिटी म्हणजे काय? गुंतवणूक करताना का महत्वाची आहे?
Liquidity Meaning in Marathi | लिक्विडिटी म्हणजे एखादी मालमत्ता (Asset) किती जलद आणि सहजपणे रोख रकमेत (Cash) बदलू शकते याचे मोजमाप. चला पाहूया stocks, ETFs, mutual funds, Bank FDs, gold आणि property या सामान्य गुंतवणूक साधनांची liquidity कशी आहे आणि का काही साधने इतरांपेक्षा अधिक liquid असतात. 1. Stocks (सर्वात जास्त Liquid) का? मोठ्या कंपन्यांचे … Read more