HDFC Flexi Cap Fund: 30 वर्षे पूर्ण, किती दिला रिटर्न?

HDFC Flexi Cap Fund

HDFC Flexi Cap Fund: १ जानेवारी १९९५ रोजी HDFC Flexi Cap Fund ची सुरुवात झाली. २०२५ पर्यंत या फंडने ३० वर्षे सलग कामगिरी दाखवून लाखो गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. जाणून घ्या या फंडची संपूर्ण माहिती इथे: Flexi Cap Fund म्हणजे काय? Flexi Cap Fund ही एक equity mutual fund श्रेणी आहे जी large‑cap, mid‑cap, आणि … Read more